विशिष्ट

संस्कृत काव्यरसास्वाद

 
निःशुल्क नाव नोंदणी करिता इथे क्लिक करा –

नमस्ते

आपण पूर्वी Google Hangouts वर आपला वर्ग घेण्याचे ठरवले होते। परन्तु Hangouts ची क्षमता २० लोकांना एकत्र जमवण्याची आहे। आणि आपल्या या उपक्रमामध्ये २० पेक्षा जास्त नावे आलेली असल्यामुळे आता आपल्याला Google Hangouts वापरणे शक्य होणार नाही। म्हणून आपण Zoom वापरण्याचे ठरवले आहे।

Zoom

आपण Android वपरत असाल तर PlayStore वर Zoom अनुप्रयोग मिळू शकेल। 
आपण संगणक वापरत असाल तर https://zoom.us/  या संकेतस्थळावर जाऊन ब्राऊझर मध्ये Online सुद्धा चालवता येईल। Zoom ID आपल्याला WhatsApp समूहात योग्य वेळी मिळेल।

संस्कृत काव्यरसास्वाद

कैप्शन जोड़ें

Leave a Reply